नागपूर: किरीट सोमय्या यांनी मुंबईत काल पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील आणखी सहा मंत्री जेलमध्ये दिसतील. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना किरीट सोमय्या काय देशाचे न्यायमूर्ती झालेत का, असा संतप्त सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला.
व्हिडिओ: अतुल मेहेरे

#SanjayRautonKiritSomaiya #SanjayRaut #KiritSomaiya #SanjayRautLatestNews #bjp #ThackeraySarkar #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkara #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup